१० जून २०२५
मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान झालेल्या लोकल अपघातानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आक्रमक झाली असून मंगळवार, १० जून रोजी मनसेच्या कार्यकर्त्यांनी ठाणे रेल्वे स्थानकावर धडक मोर्चा काढला आहे. गावदेवी मैदानापासून ठाणे रेल्वे स्थानकापर्यंत हा भव्य ..
०९ जून २०२५
मुंब्रा-दिवा रेल्वे स्थानकादरम्यान झालेल्या लोकल ट्रेनच्या अपघातामुळे संपूर्ण राज्य हळहळत असताना आता या अपघातातील मृत आणि जखमी व्यक्तींची नावे पुढे आली आहेत. या दुर्घटनेत ४ जणांचा मृत्यू झाला असून ९ जण जखमी झाले आहेत...
(Yogayatan Jankalyan Trust) गेल्या १५ वर्षांपासून शिक्षण आणि सेवा क्षेत्रात सक्रिय असलेल्या योगायतन जन कल्याण ट्रस्टने या वर्षीही त्यांच्या वार्षिक 'मोफत पुस्तक वितरण मोहिमे' अंतर्गत मुंबईतील झोपडपट्टीत राहणाऱ्या ३००० मुलांना शैक्षणिक पुस्तकांचे ..
कसारा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या लोकल ट्रेनमधून प्रवास करत असलेले ६ प्रवासी खाली पडून त्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मध्य रेल्वेच्या दिवा ते कोपर रेल्वे स्थानकादरम्यान ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे...
०८ जून २०२५
- पुराव्यांसह खोडून काढले सर्व आरोप - ज्या 3 वृत्तपत्रांत राहुल गांधींचे लेख आले, त्याच 3 वृत्तपत्रांत फडणवीसांचेही लेख - लेखाची सुरुवात गडचिरोली दौर्यापासून..
०७ जून २०२५
मुंबईतील अनेक भागांत मुसळधार पाऊस बरसला असून पुढील ३ ते ४ तास वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच पुढच्या काही तासांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे...
०५ जून २०२५
मुंबई विद्यापीठाच्या हिंदू अध्ययन केंद्रातर्फे २०२५-२०२६ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पारंपरिक हिंदू विचार, संस्कृती, संगीत आणि मंदिर व्यवस्थापन यांसारख्या विषयांत गाढा अभ्यास करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही ..
०४ जून २०२५
पहिल्या पावसात मुंबई पाण्यात गेली आणि नालेसफाईचा फुगा पुन्हा फुटला. चौफेर टीका झाल्यानंतर खडबडून जागे झालेल्या पालिका प्रशासनाने युद्धपातळीवर गाळ उपसा सुरू करत, बुधवारअखेर ८२.३१ टक्के गाळ उपसल्याचा दावा केला आहे...
०३ जून २०२५
डोंबिवली एमआयडीसी निवासी मधील एव्हरग्रीन सायकल प्रेमी ग्रुप तर्फे आयोजित करण्यात आलेल्या सायकल फेरीत पर्यावरण आणि आरोग्य या विषयी जनजागृती करण्यात आली...
मुंबई महापालिकेतील एकूण २२७ वॉर्डांपैकी अनुसूचित जातींसाठी केवळ १३ वॉर्ड राखीव आहेत. ही संख्या इतर महानगरपालिकांच्या तुलनेत लक्षणीयरीत्या कमी असल्याने, आरक्षणातील तफावत दूर करण्याची गरज समता परिषदेचे संस्थापक आणि माजी मंत्री विजय (भाई) गिरकर यांनी ..
११ जून २०२५
‘ऑपरेशन सिंदूर’ने पाकिस्तानात लपलेले दहशतवाद्यांचे आका, त्यांचे मिंधे असलेले लष्कर आणि शरीफ सरकारचेही पुरते कंबरडे मोडले. पण, त्याचसोबत मोदी सरकारने परदेशात पाठवलेल्या सर्वपक्षीय शिष्टमंडळांनीही पाकिस्तानच्या नापाक कृत्यांचा आंतरराष्ट्रीय पातळीवर ..
देशातील कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओवादी) या पक्षाने केंद्र सरकारला पत्र लिहून देशातील माओवादी आणि नक्षलवाद्यांविरोधात सुरू असलेली मोहीम थांबविण्याची नुकतीच मागणी केली. एवढेच नाही तर सरकारने या नक्षलवाद्यांना ठार मारण्याचा ‘घटनाबाह्य कार्यक्रम’ ..
“2030 पर्यंत महाराष्ट्राच्या एकूण वीज गरजेपैकी 52 टक्के वीज ही अपारंपरिक ऊर्जास्रोतांमधून निर्माण केली जाईल,” असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच व्यक्त केला. आजघडीला महाराष्ट्र आपल्या गरजेच्या 35 टक्के इतकी विद्युतनिर्मिती हरितऊर्जेच्या ..
2011-12 साली भारतात अत्यंत गरिबीचा दर 27.1 टक्के इतका होता, तो आता केवळ 5.3 टक्के इतकाच आहे. केंद्र सरकारच्या धोरण सातत्याचा हा सकारात्मक परिणाम. सर्वसमावेशक आर्थिक विकास, थेट लाभ हस्तांतरण, गरिबांना संधी देणे यांवर प्रामुख्याने केंद्र सरकारने जे ..
०६ जून २०२५
शरणागती कशाला म्हणतात, त्याची असंख्य उदाहरणे काँग्रेसनेच देशासमोर ठेवलेली आहेत. बांगलादेशच्या युद्धात पाकिस्तानचे विभाजन करूनही पाकव्याप्त काश्मीर आणि भारताचे युद्धकैदी इंदिरा गांधी यांना परत मिळविता आले नाहीत. उलट, पाकिस्तानचा जिंकलेला भूभाग आणि ..
‘आंतरराष्ट्रीय नाणेनिधी’नेही व्यापारयुद्धाचा धोका काल प्रकर्षाने अधोरेखित केला. अमेरिकेच्या आयातशुल्क धोरणामुळे संपूर्ण जगावर हे व्यापारयुद्ध लादले गेले असून, त्याचे परिणाम हे ‘कोविड-19’ महामारीपेक्षा अधिक परिणामकारक असतील. त्यामुळे जगावर पुन्हा ..
मागील काही दशकांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय आखाड्यात जेवढा संवेदनशील झाला आहे तेवढाच तो न्यायालयीन दृष्टीने किचकट बनला आहे. २०१९ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने सामाजिक आणि आर्थिक मागासलेपणाच्या निकषांआधारे आरक्षण दिले होते, परंतु ते मे २०२१ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने असंवैधानिक ठरवले. याबाबत महाराष्ट्र सरकारने पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती, जी एप्रिल २०२३ मध्ये फेटाळण्यात आली. त्यानंतर, एक उपचारात्मक याचिका (Curative Petition) दाखल करण्यात आली, जी ..
(Air India Plane crashes in Ahemdabad) अहमदाबाद विमानतळाजवळ एक मोठा विमान अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान उड्डाणानंतर काही मिनिटांतच मेघानी नगर परिसरात कोसळले. या विमानामध्ये १३३ प्रवासी असल्याची माहिती आहे...
राज्यात सध्या अनेक राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे नेते राज ठाकरे यांच्या भेटीनंतर आता मनसेच्या दोन नेत्यांनी मंत्री उदय सामंत यांची भेट घेतली आहे. संदीप देशपांडे आणि अमेय खोपकर या दोन्ही नेत्यांनी उदय सामंतांची भेट घेतली...
(Radicals Attack Rabindranath Tagore’s Ancestral Home) बांगलादेशातील सिराजगंज येथील गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या वडिलोपार्जित घरावर धर्मांध समाजकंटकांनी हल्ला करुन त्याची तोडफोड केली. यापूर्वीही बांगलादेशचे राष्ट्रपिता बंगबंधू मुजीबुर रहमान यांच्या घराची तोडफोड केल्याचा प्रकार समोर आला होता. अंतरिम सरकारप्रमुख मोहम्मद युनूस यांच्या राजवटीत समाजकंटकांचा उन्माद सुरुच असल्याने बांगलादेशात अराजकता वाढत असल्याचे दिसून येते...
पश्चिम बंगालमधील दक्षिण २४ परगणा येथे हिंदूंवर आणि पोलिसांवर देखील काही इस्लामिक कट्टरपंथी जमावाने दगडफेक केल्याची घटना घडली आहे. येथील शिव मंदिराच्या जमिनीवरील अतिक्रमणाविरुद्ध हिंदू समुदायाच्या लोकांनी निषेध केला असता कट्टरपंथींनी मंदिरावरही हल्ला करत मंदिर परिसराची देखील तोडफोड केल्याचे दिसतेय. दरम्यान जमावाने पोलिसांवरही दगडफेक केली व परिसरातील दुकाने आणि वाहनांची तोडफोड केल्याचे निदर्शनास येतेय. यात पोलिसांसह अनेकजण जखमी झाल्याची माहिती आहे...