पुढची २५ वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री असणार - विश्वप्रवक्ते संजय राऊत
— Gajanan Kale (@MeGajananKale) May 31, 2022
पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादी कॉंग्रेसचा होऊ दे ,नवस फेडणार- सुप्रिया सुळे
मग काँग्रेस काय फक्त सतरंज्या उचलणार ???😅
राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या विधानावरून भविष्यात त्यांना सेनेचा मुख्यमंत्री नको असे चित्र दिसतंय.
— Gajanan Kale (@MeGajananKale) May 31, 2022
गजानन किर्तीकर,खासदार संजय जाधव,श्रीकांत शिंदे व इतर सेना नेते राष्ट्रवादीबद्दल उघड नाराजी बोलून दाखवू लागले आहेत.
लाचार संजय राऊत तरी राष्ट्रवादीची तळी उचलण्यात मग्न आहेत#लाचारसेना