राज ठाकरेंनी घेतली नारायण राणेंची भेट

    28-May-2022
Total Views |
 
 
Raj Thackeray
 
 
 
मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या तब्बेतीची विचारपूस करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे लीलावती रुग्णालयात दाखल झाले. रंगशारदा सभागृहातील मेळावा संपल्यानंतर राज ठाकरेंनी लीलावती रुग्णालयात राणेंची भेट घेतली. त्यांचा तब्बेतीची विचारपूस केली.
 
  
काल (२७ मे रोजी ) राणेंना शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल केले होते. शस्त्रक्रिया पार पडली. राणेंवर उपचार सुरु आहेत. उद्या त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार आहे.