शिवसेनेला मोठा धक्का! पक्ष आणि 'धनुष्यबाण' दोन्ही गोठवले!

    08-Oct-2022
Total Views |

Shiv sena Symbol



Shiv sena Symbol तीन दशकांहून शिवसेना पक्षाची ओळख म्हणून गणला जाणारं धन्युष्यबाण हे चिन्ह गोठविण्यात आलेलं आहे. तसेच शिवसेना पक्ष हे नावही केंद्रीय निवडणूक आयोगामार्फत हा धक्का शिवसेनेला देण्यात आलेला आहे. अंधेरी पोटनिवडणूकीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. शिवसेना हे नाव दोन्ही गटांना या निवडणूकीसाठी प्रचारादरम्यान वापरता येणार नाही. त्यासाठी एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे या दोन्ही गटांना शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठविण्यात आलेलं आहे. १० ऑक्टोबरपर्यंत दोन्ही गटांना नवे नाव देण्यासाठी मुदत देण्यात आलेली आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.