दुर्दम्य लोकमान्य - तो स्वराज्यसिंह एक

    07-Oct-2022
Total Views |

Durdamya Lokmanya 

Durdamya Lokmanya : 'दुर्दम्य लोकमान्य - तो स्वराज्यसिंह एक : मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड झालेला लघुपट दिग्दर्शक : विनोद पवार संहिता - अंबरीश मिश्र मुख्य सूत्रधार - ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले सहभाग : डॉ. सदानंद मोरे, डॉ. अरूणा ढेरे, गिरीश प्रभुणे, कुमार केतकर, भानू काळे, डॉ. मिलिंद कांबळे, अरविंद गोखले, ऍड. किशोर जावळे, अविनाश धर्माधिकारी आदी मान्यवर व तज्ज्ञ मंडळी. भूमिका : प्रमोद पवार, अपर्णा चोथे



आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.