मुंबईजवळील धारावीतील कुंभारवाड्यात आहे प्रत्येक घरात दिव्यांचा कारखाना !

    25-Oct-2022
Total Views |







दिवाळी म्हंटलं की आपल्याला आठवते ती दिव्यांनी उजळून गेलेली रात्र. प्रकाशाच्या टिपक्यानी सजलेल्या घराच्या पायऱ्या.. आकाश कंदील, रांगोळ्या यांचे पॅटर्न्स हळू हळू बदलत गेले तरी तरी दारातली पणती मात्र मातीचीच राहिली. पण ही एव्हढुशी पणती संपूर्ण अंगण उजळून टाकते. या पणत्या बनवण्याचा कारखाना गजबजलेल्या मुंबईतील धारावीजवळ कुंभारवाड्यात प्रत्येक घराघरात पाहायला मिळतो. या व्हिडिओमधून त्या पणत्या कशा बनवल्या जातात हे पाहायला मिळते.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.