मुंबई तील वरळी, अंधेरी, जोगेश्वरी तसेच विविध विभागांतून सुमारे पाच हजार शिवसैनिक तसेच विविध संघटनांच्या सदस्यांनी शिवसेना प्रवक्ते किरण पावसकर यांच्या पुढाकाराने आज भेट घेऊन युती सरकारला पाठींबा देण्याचा निर्णय जाहीर केला. pic.twitter.com/N3af63009C
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) October 2, 2022
अंधेरीतील श्रमिक संघर्ष सेनेचे पदाधिकारी, वर्सोवा, सातबंगला, वांद्रे शासकीय वसाहत, विक्रोळी कन्नमवार नगर, गोरेगाव दिंडोशी येथील नागरिकांचा समावेश होता. pic.twitter.com/HZKUwh025u
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) October 2, 2022
मुंबई महानगरपालिकेत काम करणाऱ्या आरोग्य सेविकांना एक वेतन दिवाळी बोनस देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल आरोग्य सेविका भगिनी तसेच राष्ट्रीय शिक्षक कर्मचारी संघटनेचे सर्व पदाधिकारी यांनी देखील दिवाळी बोनस देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल भेट घेऊन आभार व्यक्त केले. pic.twitter.com/mPOwo6FBKd
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) October 2, 2022