‘सामाजिक न्यायाचा योद्धा लोकशाहीर अण्णा भाऊ साठे’ ग्रंथाचे डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते आज प्रकाशन

    10-Dec-2021
Total Views |

ANNA.jpg_1  H x




मुंबई :
‘सा. विवेक’ प्रकाशित ‘सामाजिक न्यायाचा योद्धा लोकशाहीर अण्णा भाऊ साठे’ या ग्रंथाचे प्रकाशन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते होणार आहे. शुक्रवार, दि. १० डिसेंबर रोजी दुपारी ३.३० वा. हा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा सोहळा रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथे संपन्न होणार आहे. सोहळ्याचे आयोजन एम.जी.डी.मिशन इंडियाच्यावतीने करण्यात आले आहे.