ठाणे द.आफ्रिकेहून आलेल्या सात जणांचं पुढे काय झालं?

    01-Dec-2021
Total Views |
Corona _1  H x




ठाणे
: विदेशात आढळलेल्या कोरोनाचा नवा व्हेरियंट असलेल्या ओमिक्रॉन विषाणूच्या प्रादुर्भावाची धास्ती सर्वानीच घेतली आहे .या पार्श्वभूमीवर दक्षिण आफ्रिकेतुन ठाण्यात आलेल्या सात प्रवाशांमुळे आरोग्य विभागाची धावपळ उडाली होती.मात्र त्या सातही जणांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे, अशी माहिती ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.