केंद्रीय मंत्री नारायण राणेंना दै.'मुंबई तरुण भारत'चा दिवाळी अंक भेट

संपादक किरण शेलार आणि असिस्टंट मॅनेजर - मार्केटींग आनंद वैद्य यांनी घेतली सदीच्छा भेट

    03-Nov-2021
Total Views |

Kiran Shelar _1 &nbs
 


मुंबई :
केंद्रीय सुक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांची दै.'मुंबई तरुण भारत'चे संपादक किरण शेलार आणि 
असिस्टंट मॅनेजर - मार्केटींग आनंद वैद्य यांनी भेट सदीच्छा भेट घेतली. यावेळी दै.'मुंबई तरुण भारत'चा दिवाळी अंक राणे यांना भेट म्हणून देण्यात आला.