मुंबईने गाठला दीड कोटी लसीकरणाचा टप्पा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Nov-2021   
Total Views |

vaccine_1  H x  
 
 
 
मुंबई : कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत देशभरात सुरु असलेल्या लसीकरण अभियानात मुंबईने एक नवा टप्पा गाठला आहे. मुंबई महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार शहर आणि उपनगरांमध्ये पहिली आणि दुसरी मात्रा मिळून एकूण दीड कोटी लसी देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. यामध्ये मुंबईतील सर्व शासकीय, महानगरपालिका व खासगी लसीकरण केंद्रांवरील लसीकरणाचा समावेश आहे.
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@