पनवेल महापालिकेत कोरोना लसीचे ड्राय रन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jan-2021
Total Views |

panvel dry run_2 &nb


पनवेल महानगरपालिकेत कोविड लसीकरणाचे ड्राय रन आजपासून सुरू झाले आहे.



panvel dry run_1 &nb


आज २५ आरोग्य कर्मचार्‍यांना लस देण्यात येणार आहे.




panvel dry run_1 &nb


महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्र क्र-१ येथे सुरू असणाऱ्या लसीकरण केंद्राला विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी भेट दिली.



panvel dry run_5 &nb



यावेळी महानगरपालिकेच्या व्यवस्थापन आणि लसीकरणाच्या प्रक्रियेबद्दल पालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ.आनंद गोसावी यांच्याकडून जाणून घेतले.


panvel dry run_2 &nb


नागरिकांना लवकरात लवकर कशी लस देता येईल यावर सविस्तर चर्चा केली.

@@AUTHORINFO_V1@@