पुण्यात उभारली ७ फुट उंच श्रीरामाची मूर्ती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Aug-2020
Total Views |

pune_1  H x W:


पुणे :
अयोध्येत राममंदिर भूमिपूजनाचा आनंदोत्सव पुण्यातही साजरा करण्यात येत आहे. भाजप कोथरूड मतदार संघातर्फे भूमिपूजनानिमित्त शिवाजी पुतळा येथे श्रीरामाची ७ फुट उंच मूर्ती उभारण्यात आली आहे. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ आणि येथील स्थानिक मुस्लीम बांधवाच्या हस्ते पुजा करुन आरती करून एकतेचा संदेश देण्यात आला. तर भाजप पुणे शहराच्या वतीने जंगली महाराज रस्त्यावरील पुणे शहर कार्यालयात आनंदोत्सव साजरा करण्यात आला आहे. दरम्यान अयोध्येत राममंदिर भूमिपूजनाचा सोहळा संपन्न झाला आहे.
@@AUTHORINFO_V1@@