औषधनिर्मितीतही देश बनणार ‘आत्मनिर्भर’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Jul-2020
Total Views |

Narendra Modi _1 &nb




नवी दिल्ली
: ‘आत्मनिर्भर भारत’ निर्माणाच्या प्रक्रियेत भारताने आता औषधनिर्मिती क्षेत्रातही आपला पाया भक्कम करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय रासायन व खते मंत्रालयाने भारतील औषध उत्पादन क्षेत्रात व्यापक उत्पादनवाढीचे लक्ष्य ठेवले आहे. औषधनिर्मितीत इतर देशांवर अवलंबून असणारी आयात कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 




भारत अद्यापही औषधनिर्मितीत इतर देशांवर अवलंबून आहे. एकूण ५३ दुर्धर आजारांसाठी लागणाऱ्या औषधांतील घटक इतर देशांतून आयात केले जातात. या घटकांची निर्मिती भारतात होईल यासाठी प्रोत्साहन देण्यात येणार असल्याचे केंद्रीय मंत्री सदानंद गौडा यांनी सांगितले.



@@AUTHORINFO_V1@@