वाढदिवसाच्या शुभेच्छा! अशीच महाराष्ट्राची सेवा करत राहा!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Jul-2020
Total Views |
Devendra_1  H x

गृहमंत्री अमित शहांच्या देवेंद्र फडणवीसांना शुभेच्छा!

मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आज आपला यांचा आज ५० वा वाढदिवस आहे. या निमित्ताने त्यांच्यावर सर्व स्तरावरून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनीही फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शाह यांनी ट्विटवरुन देवेंद्र फडणवीस यांना टॅग करुन शुभेच्छा देताना, “असेच महाराष्ट्रासाठी काम करत राहा,” असे म्हटले आहे.







 
शाह यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुम्ही अशाच उत्साहाने आणि समर्पित भावनेने महाराष्ट्र राज्यातील लोकांची सेवा करत रहावी. तुमच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि दिर्घायुष्यासाठी मी देवाकडे प्रार्थना करतो,” असे शाह यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
@@AUTHORINFO_V1@@