'बँक ऑफ बडोदा'तर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीला १ कोटींची मदत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Jul-2020
Total Views |
BOB _1  H x W:




मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारला मदत करण्यासाठी देशातील अग्रगण्य बँक मानली जाणाऱ्या बँक ऑफ बरोडातर्फे मदत करण्यात आली आहे. बँकचे मुंबई विभागाचे जनरल मॅनेजर मधुर कुमार व डेप्युटी झोनल हेड पी.के.राऊत यांच्याहस्ते राज्याचे परीवहन मंत्री अनिल देशमुख यांच्याकडे एक कोटी रुपये रक्कमेचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बँक व अधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत.




@@AUTHORINFO_V1@@