कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचा उद्रेक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Jun-2020
Total Views |
KDMC_1  H x W:




कल्याण : कल्याण-डोंबिवलीत शुक्रवारी कोरोनाचा उद्रेक झाला. एकाच दिवशी तब्बल १८५ रुग्ण आढळल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. केडीएमसीत क्षेत्रात मागील २४ तासात सर्वाधिक तब्बल १८५ नवे रुग्ण आढळले आहेत. आजच्या या १८५ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांची संख्या १९११ झाली आहे. यापैकी आतापर्यंत ५५ जणांचा मृत्यू झाला असून ९३३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर तब्बल ९२३ रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. 
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@