एन-95 मास्क तयार करणारे स्वयंचलित यंत्र

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-May-2020
Total Views |
n 95_1  H x W:  
 
 



नोएडा : कोरोनाच्या संकटातून सावरण्यासाठी प्रत्येकाला आता मास्कची गरज आहे. देशात यापूर्वी एन 95 मास्कवरून संभ्रम निर्माण झाला होता. काही ठिकाणी या मास्कचा तुटवडा निर्माण झाल्याने डॉक्टरांच्या परवानगीविना हा मास्क विकला जाऊ नये असेही नियम घोषित करण्यात आले आहेत. नोएडा येथील एका चीनी कंपनीत एन 95 बनवणारी स्वयंचलित कंपनी विकसित करण्यात आली आहे.


ज्या उद्योजकांसाठी एन 95 मास्क निर्मिती उद्योग करण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी ही मशिनरी विक्रीसाठी उपलब्ध आहे. संपूर्ण स्वयंचलित मशिनरी असल्याने यात थेट मानवी संपर्क कमी येतो आणि मजूरीहीची बचत देखील होते. इच्छुकांनी कंपनीच्या फेसबूक प्रोफाईलद्वारे आपला संपर्क क्रमांक पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कंपनीच्या वेबसाईटवर जाण्यासाठी पुढील व्हीडिओवर क्लिक करा ! 




@@AUTHORINFO_V1@@