बुलढाण्यात १५ तबलिघींचा तपास सुरूच

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Apr-2020
Total Views |
beed_1  H x W:
बुलढाणा : राज्यासह संपूर्ण देशभरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. बुलढाण्यामधून दिल्लीत झालेल्या कार्यक्रमाला हजेरी लावणारे १७ जण होते. त्यापैकी १२ जणांची माहिती प्रशासनाला मिळाली. त्यांच्याशी संपर्क करून त्यांची तपासणी केली गेली. सावधानतेसाठी या १२ जणांना होम क्वारंटाईन केले आहे. तर उर्वरीत पाच जणांची माहिती प्राप्त झाली नसून, प्रशासन या पाच जणांचा माग घेत आहे.


@@AUTHORINFO_V1@@