सीएएविरोधी निदर्शनामध्ये ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Mar-2020
Total Views |

CAA protest_1  
 
 
अलिगढ : अलिगढमध्ये सीएए विरोधात गेल्या चार दिवसांपासून जी निदर्शने सुरु आहेत त्यामध्ये सहभागी झालेल्या मुस्लीम महिला ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देत असल्याचे दिसून आले. या निदर्शनामुळे आणि अफवांमुळे शहरात तणावाची परिस्थिती आहे. निदर्शकांनी गेल्या ४८ तासांपासून मुरादाबाद - अनुपशहर महामार्ग रोखून धरला आहे. जीवनगढ पूल अडवून ही निदर्शने सुरु आहेत. तसेच शाहजमाल इदगाह परिसरात सुरु असलेल्या निदर्शनाने ३०व्या दिवसांमध्ये प्रवेश केला.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@