अशी असेल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शॅडो कॅबिनेट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Mar-2020
Total Views |

mns shadow cabinet_1 
 
 
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापनदिन वाशीमध्ये साजरा करण्यात आला. यानिमित्ताने राज ठाकरेंनी मनसेची महाविकास आघाडीच्या सरकारवर पारख ठेवण्यासाठी शॅडो कॅबिनेटची घोषणा केली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह मनसेचे सर्व नेत्यांनी उपस्थिती दर्शविली. शॅडो कॅबिनेटवर राज्य सकारच्या विविध खात्यांवर लक्ष ठेवण्याचे काम सोपवण्यात आले आहे.
 
 
अशी असेल राज ठाकरे यांची शॅडो कॅबिनेट :
 
 
- गृहखाते विधी तसेच न्याय खाते : बाळा नांदगावकर, किशोर शिंदे, संजय नाईक, राजू उमरकर, प्रविण कदम
 
- मराठी भाषा, माहिती तंत्रज्ञान खाते : अनिल शिदोरे, अमित ठाकरे, अजिंक्य चोपडे
 
- वित्त आणि गृहनिर्माण खाते : नितिन सरदेसाई, मिलिंद प्रधान, अनिल शिदोरे
 
- महसूल आणि परिवहन खाते : अविनाश अभ्यंकर, दिलीप कदम, कुणाल माईनकर
 
- ऊर्जा खाते : शिरिष सावंत, मंदार हळबे, विनय भोईल
 
- ग्रामविकास खाते : जयप्रकाश बाविसकर, अमित ठाकरे
 
- मदत पुनर्वसन, वनखाते : संजय चित्रे, अमित ठाकरे, वागिश सारस्वत, संतोष धुरी
 
- शिक्षण खाते : अभिजीत पानसे, आदित्य शिरोडकर, सुधाकर तांबोळी, चेतन पेडणेकर, अमोल रोग्ये
 
- कामगार खाते : राजेंद्र वागस्कर, गजानन राणे
 
- नगरविकास, पर्यटन खाते : संदीप देशपांडे, अमित ठाकरे, पृथ्वीराज येरुरकर
 
- सहकार पणन खाते : दिलिप धोत्रे, कौस्तुभ लिमये
 
- अन्न व नागरीपुरवठा खाते : राजा चौघुले, महेश जाधव
 
- मत्स्यविकास खाते : परशुराम उपरकर
 
- महिला व बालविकास खाते : शालिनी ठाकरे
 
- सार्वजनिक बांधकाम (उपक्रम सोडून) खाते : अभिजीत सप्रे
 
- सार्वजिन उपक्रम खाते : संजय शिरोडकर
 
- सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण खाते : रिटा गुप्ता
 
- सांस्कृतिक कार्य आणि राजशिष्टाचार खाते : अमेय खोपकर
 
- कौशल्य विकास खाते : स्नेहल जाधव
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@