
अर्थसंकल्प राज्याचा आणि तरतुदी मात्र पुण्याच्या... मुंबईकरांसाठी 00,00,000 करोड... बारामतीकरांच्या संस्थांनाच अनुदानाचा जोर... मुख्यमंत्री मुंबईकर !अर्थसंकल्प मात्र बारामतीकर!!पुरवणी मागण्या प्रमाणे अर्थसंकल्पातही " मुंबई कमजोर आणि बरामतीवर जोर!" #नाकरोनाबजेट
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) March 6, 2020
सरसकट कर्ज माफी करणार...शेतकऱ्याचा ७/१२ कोरा करणार या बांधावर दिलेल्या घोषणा हवेत विरल्या...सत्तेत येताच या सगळ्या घोषणा "चुनावी जुमला" ठरल्या. अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना रुपया ही दिला नाही. राज्यकर्त्यांनी आम्ही शेतकऱ्यांचे कैवारी म्हणत शेतकऱ्यांनाच फसवलं #नाकरोनाबजेट
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) March 6, 2020
कोकण आमचे वैभव,असे काल संध्याकाळी म्हणाले सकाळी अर्थसंकल्प मांडताना म्हणाले ‘इसरलयं.!’कोकणातील शेतकरी, मच्छीमारांच्या तोंडाला पाने पुसली. कोकणावरचे तिघाडीचे प्रेम आज खरे दिसले. हाजीअली दर्ग्यालाचा विकास मात्र न चुकता जाहीर केला. सिंधुदुर्ग किल्ल्याचा मात्र विसर पडला#नाकरोनाबजेट
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) March 6, 2020