भरसभेत अजित पवारांनी मानले गडकरींचे आभार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Mar-2020
Total Views |

nitin gadkari ajit pawar_
मुंबई : महाविकास आघाडीचा शुक्रवारी पहिला अर्थसंकल्प सादर झाला. उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेमध्ये सादर केला. यावेळी अजित पवारांनी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरींचे आभार मानले.
 
 
 
 
पुण्यातील रिंग रोड प्रकल्प प्रस्तावित असून येत्या चार वर्षांमध्ये हा प्रकल्प पूर्ण होणार आहे. यासाठी मुख्यमंत्र्यांची नितीन गडकरींसोबत बैठक झाली होती. या बैठकीमध्ये त्यांनी १२०० कोटी रुपये देण्याचे मान्य केले. तसेच, केवळ भूसंपादन करा, आठ पदरी-चार पदरी रस्ता केंद्राच्या पैशांतून पूर्ण करतो असे गडकरींनी या बैठकीत सांगितले आहे, अशी माहिती अजित पवारांनी दिली.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@