गडकरी जेव्हा गुरुजनांसह घेतात हुरडा पार्टीचा आनंद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Mar-2020
Total Views |

Nitin-Gadakari_4 &nb




केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे आपल्या दिलखुलास स्वभावासाठी प्रसिद्ध आहेतच. मात्र, ते एक खवय्येही आहेत हे त्यांनी आपल्या विविध मुलाखतींमध्ये वेळोवेळी कबुलही केले आहे.



Nitin-Gadakari_1 &nb

 

 


आपल्या राजकीय प्रवासात जरी उच्च शिखर गाठले असताना दैनंदिन कार्यक्रमातून आपल्या माणसांसाठी वेळ काढत गडकरी यांनी आपल्या शाळेतील मित्रांची भेट घेतली.




Nitin-Gadakari_2 &nb

 


 

या भेटीदरम्यान गडकरी यांचे शिक्षकही उपस्थित होते. गप्पा रंगल्या, अनेकांनी जुन्या आठवणींना उजाळाही दिला. याच वेळी शिक्षक, माजी विद्यार्थ्यांसह गडकरी यांनी हुरडा पार्टीचा आनंदही घेतला.

 
 

Nitin-Gadakari_3 &nb


विद्यार्थ्यांच्या वतीने गडकरी यांनी आपल्या गुरुवर्यांचा सत्कारही केला. नागपूरमध्ये बेसा येथील डी.डी.नगर विद्यालयातील ही काही क्षणचित्रे. 




@@AUTHORINFO_V1@@