Budget 2020 Live :केंद्र सरकारकडून करदात्यांना दिलासा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Feb-2020
Total Views |


TAX_1  H x W: 0



नवी दिल्ली : वैयक्तिक प्रत्यक्ष कर अधिक सुलभ करणार असून ५ लाखांपर्यंतचे  उत्पन्न करमुक्त केले आहे. तसेच ७.५ लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्या वर्गासाठी कराचा दर १० टक्के असणार आहे. पाच लाख ते साडेसात लाख उत्पन्न असणाऱ्यांना २० ऐवजी १० टक्के टॅक्स, साडेसात लाख ते दहा लाख असे उत्पन्न असणाऱ्यांना २० ऐवजी १५ टक्के कर भरावा लागणार आहे. कॉर्पोरेट टॅक्स कमी केल्यामुळे महसूल बुडणार, मात्र, दीर्घ कालावधीचा विचार करता यातून मोठा फायदा असल्याचे सितारमण यांनी सांगितले. ५० लाखांपर्यंतच्या मिळकतीवर कोणतीही कर आकारणी केली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


@@AUTHORINFO_V1@@