'जीएसटी हे देशाच्या प्रगतीसाठी महत्त्वाचे पाऊल' : अर्थमंत्री

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Feb-2020
Total Views |

निर्मला सीतारमण _1 &
 



नवी दिल्ली : जीएसटी कर लागू करने हे देशाच्या प्रगतीसाठी एक ऐतिहासिक पाऊल होते असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी म्हटले आहे. तसेच महागाई नियंत्रणात ठेवण्यात आम्हाला यश आले असेही त्या म्हणाल्या आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन २०२०-२१ चा अर्थसंकल्प मांडणात आहेत. आज सकाळी ११ वाजता अर्थसंकल्पाचे वाचन करण्यास सुरुवात झाली. अर्थमंत्री निर्मला सीतारामण आणि अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर अर्थसंकल्पापूर्वी राष्ट्रपतींच्या भेटीला गेले होते. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अर्थसंकल्पाला मंजुरी दिली आहे.


@@AUTHORINFO_V1@@