शिक्षण क्षेत्रासाठी नव्या योजनांची 'नांदी'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Feb-2020
Total Views |

education_1  H



नवी दिल्ली
: देश प्रगत व्हावा यासाठी अर्थमंत्र्यांनी देशाचे नवे शिक्षण धोरण लवकरच आणणार असल्याची घोषणा केली. तसेच, शिक्षण क्षेत्रातही परकीय गुंतवणुकीसाठी 'एफडीआय' घेऊन येणार असल्याचे त्यांनी सांगितले. पुढे त्यांनी सांगितले की, "मार्च २०२१ पर्यंत डिप्लोमा कोर्सेससाठी दीडशे नव्या संस्था निर्माण करणार आहे. रोजगार देणाऱ्या शिक्षणावर भर देणार असून डिप्लोमासाठी २०२१ पर्यंत नवीन संस्था उभारणार आहे. शिक्षण क्षेत्रासाठी ९९,३०० कोटींची तरतूद कर्ण असून कौशल्य विकाससाठी ३ हजार कोटींची तरतूद करण्यात येत आहे."


@@AUTHORINFO_V1@@