तेलबियाणे क्षेत्रात 'आत्मनिर्भर' बनवणारा 'पार्क'चा अहवाल सर्वसामावेशक!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Dec-2020
Total Views |
PARC_1  H x W:
 
 


'सॉल्व्हेंट एक्सट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया'चे कार्यकारी संचालक डॉ. बी. व्ही. मेहता यांचे प्रतिपादन 



मुंबई : 'सॉल्व्हेंट एक्सट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया'चे कार्यकारी संचालक डॉ. बी. व्ही. मेहता यांनी 'पार्क'च्या तेलबियाणे उत्पादनात भारत आत्मनिर्भर बनविणे (Making India Atmanirbhar in Oilseed Production) हा अहवाल सर्वसमावेशक दस्तऐवज आहे', असे मत व्यक्त केले. 'देशातील खाद्य तेलांमध्ये आत्मनिर्भरतेकडे नेण्यासाठी धोरणकर्त्यांनी आवश्यक धोरणात्मक कारवाई करणे सुलभ होईल व हे धोरण दस्तऐवज असोसिएशनच्या सदस्यांपर्यंत पोहचवायला आवडेल, असे पत्राद्वारे नमूद केले.




@@AUTHORINFO_V1@@