माय होम इंडिया’तर्फे विशेष पुरस्कार सोहळ्याचे आयोजन

    19-Dec-2020
Total Views |

my home india_1 &nbs


मुंबई ः
‘माय होम इंडिया’तर्फे एका विशेष पुरस्कार सोहळ्याचे आयोजन येत्या रविवार, दि. २० डिसेंबर रोजी करण्यात आले आहे. ‘माय होम इंडिया’ आयोजित व सारस्वत बँक संलग्नित दहावा ‘ओएनई इंडिया अ‍ॅवॉर्ड’ सोहळा रविवारी शिवाजी पार्क येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह दुपारी ४ ते ६.३० या वेळेत पार पडणार आहे.