सर्वोच्च न्यायालयाने कांजुरमार्गच्या मेट्रो कारशेडला स्थागिती दिली आहे. आरे कारशेडला विरोध करणारे पर्यावरणवादी आता जिथे अवघ्या १ किलोमीटर अंतरावर अभयारण्य आहे अशा जागी उभारल्या जाणाऱ्या कांजुरमार्गच्या बाबतीत मात्र मौनव्रत धारण करत आहेत. अशा आभासी पर्यावरणवादाबाबत घेतलेला आढावा...