६ किमी अंतरासाठी ६६०० कोटी खर्चाची गरज काय ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Dec-2020
Total Views |

UT _1  H x W: 0
 
 


टोलचा झोल ? मनसे आमदार राजू पाटील यांचा राज्य सरकारला प्रश्न


मुंबई : राज्य सरकारवर विकासकामांवरून टीका होत असताना आता मनसेही आक्रमक पवित्रा घेतला आहे. मनसे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना ट्विटरद्वारे प्रश्न विचारला आहे. ६ किमी अंतर कमी करण्यासाठी ६६०० कोटी खर्च करण्याची गरज काय ?, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.
 
 
 
 
राजू पाटील म्हणाले, "खोपोली एक्झिट ते सिंहगड संस्था हे १९ किलोमीटरचे अंतर फक्त ६ किलोमीटरने कमी करण्यात आले आहे. आता हे अंतर १३.३ कि.मी. इतके होईल. त्यासाठी ₹ ६६०० कोटी खर्च करायची काय गरज होती ? मुद्दामहून टोल दर वाढवून जनतेचा खिसा कापायचा व स्वत:चे खिसे भरायचे उद्योग चालू आहेत का ?, असा संतप्त सवाल त्यांनी ठाकरे सरकारला विचारला आहे.
@@AUTHORINFO_V1@@