‘दै. मुंबई तरुण भारत’च्या ‘कोविड योद्धा १२५’चे संजय पाण्डेय यांच्या हस्ते प्रकाशन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Dec-2020
Total Views |


sanjya pande_1  
 


मुंबई : ‘दै. मुंबई तरुण भारत’च्या बहुचर्चित ‘कोविड योद्धा १२५’ या विशेषांकाचे प्रकाशन भाजपचे उत्तर भारतीय मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष संजय पाण्डेय यांच्या हस्ते मंगळवार, दि. १५ डिसेंबर रोजी त्यांच्या कार्यालयात करण्यात आले. यावेळी ‘दै. मुंबई तरुण भारत’चे व्यवसाय प्रतिनिधी रवींद्र जाधव उपस्थित होते. प्रकाशनानंतर संजय पाण्डेय यांनी या सर्व ‘कोविड योद्ध्यां’चे तसेच हा अंक साकारणार्या ‘दै. मुंबई तरुण भारत’च्या टीमचेही कौतुक केले.
 
@@AUTHORINFO_V1@@