(दसऱ्यानिमित्त सजवण्यात आलेली खास थाळीृ - फोटो साभार Mumbai Indians)
अबुधाबी : विजयादशमीचा उत्साह देशभरात साजरा करण्यात आला. परंत, आपल्या मायदेशापासून दूर असणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनीही दुबईत उत्साहात दसरा साजरा केला. या उत्सवाची काही क्षणचित्रे मुंबई इंडियन्सतर्फे सादर करण्यात आली आहे.
(मुंबई इंडियन्ससाठी खास पद्धतीने सजवण्यात आलेली काजू कतली - फोटो साभार Mumbai Indians)
अबुधाबीतील द सेंट रीजीस सादीयात आईसलँण्ड रिसॉर्ट यांच्यातर्फे मुंबईच्या पलटणला मिठाईही खास पद्धतीने सजवण्यात आली होती. रविवारी दसऱ्यानिमित्त रंगत ठरलेल्या सामन्यात मुंबईचा पराभव झाला मात्र, संपूर्ण आयपीएलमध्ये मुंबईच्या खेळाडूंनी वेगळीच रंगत आणली आहे.
(मधूर मिठाईचा आस्वाद घेताना मुंबईचा धडाकेबाज खेळाडू हार्दीक पंड्या फोटो साभार Mumbai Indians
)
