राजदादा आभाळे यांचे दक्षिण मुंबई भाजपच्या मंत्रीपदी निवड

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Oct-2020
Total Views |

BJP South Mumbai_1 &
 
 

मुंबई : भारतीय जनता पक्षाच्या दक्षिण मुंबईच्या मंत्रीपदी राजादादा आभाळे यांची निवड करण्यात आली. याबद्दल दक्षिण मुंबई भाजपचे जिल्हा अध्यक्ष शरद चिंतनकर यांनी माहिती दिली. मिळालेली जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी आणि पक्षवाढीच्या योगदानासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
 
 
@@AUTHORINFO_V1@@