नवी दिल्ली : गेट वे ऑफ इंडियावर काळ रात्री जेएनयू घटनेच्या निषेधार्थ काल रात्री 'फ्री काश्मीर'चे झळकविल्यानंतर भाजप नेते संबित पात्रा यांनी मंगळवारी उद्धव ठाकरे व शिवसेना नेत्यांवर जोरदार टीका केली व हे सर्व आता 'सोनिया सैनिक' असल्याचा दावा केला.
"शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी
मुंबई निषेधातील 'फ्री काश्मीर' पोस्टरचा बचाव केला. माझा विश्वास आहे कि तुकडे तुकडे गँगवर निष्ठा
दाखवण्याऱ्या या सोनिया सैनिकांकडून लवकरच प्रभू रामची बदनामी ऐकू येईल आणि
लवकरच त्यांची स्वतःची “हिंदू दहशतवाद” ही आवृत्ती येऊ शकेल!"
Now Shiv Sena’s Sanjay Raut defends the “Free Kashmir” poster at Mumbai Protests.
— Sambit Patra (@sambitswaraj) January 7, 2020
Believe me friends these Sonia Sainikis in an attempt to show their allegiance to #TukdeTukdeGang may soon be heard badmouthing Sh Ram & may soon turn up with their own version of “Hindu Terrorism”!