डॉ. अरुणा ढेरे यांची 'मुंबई तरुण भारत'च्या स्टॉलला सदिच्छा भेट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Jan-2020
Total Views |


asf_1  H x W: 0

 


धाराशिव : उस्मानाबाद येथे सुरू असलेल्या ९३ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये साहित्य संमेलनाच्या मावळत्या अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांनी 'दै. मुंबई तरुण भारत'च्या पुस्तक विक्री स्टॉलला सदिच्छा भेट दिली. यावेळेस त्यांनी स्टॉलवरील प्रदर्शित केलेल्या पुस्तकांचा आढावा घेतला. शुक्रवारी सुरु झालेल्या या संमेलनाच्या अध्यक्षपदाची सूत्रे त्यांनी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्याकडे सुपूर्द केली.

 
 
 

@@AUTHORINFO_V1@@