#NewTrafficRules : नव्या वाहतूक नियमांवरून मिम्सचा पाऊस

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Sep-2019
Total Views |

 

 

मुंबई : एक सप्टेंबरपासून लागू करण्यात आलेल्या नव्या वाहतूक नियमावलीवरून आता टोलेबाजी सुरू झाली आहे. सोशल मीडियावर #NewTrafficRules या हॅशटॅगद्वारे या नियमावलीला ट्रोल करण्यात आले. नेटीझन्सनी आपल्या कल्पनाशक्तीद्वारे मार्मिक विनोद करायला सुरुवात केली आहे.

 

तुम्ही सूपर हिरो असाल मात्र, नियम सर्वांना सारखेच, बॅटमॅनला पोलीसांचा दंडुका




 

नव्या नियमांनंतर असा टी शर्ट



 

पूर्वी आणि आत्ता



 

पोलीस आपल्याकडे असे पाहत असतील म्हणे !



 

कशी वाटली ही शक्कल ?




 

हे पण खरंच आहे की ?



 

यांना किती दंड बसेल ?



 

मोठेपणी कोण होणार ?



 

पोलीसांनी तुम्हाला विनाहेल्मेट पकडल्यावर


 

 

विनाहेल्मेट जाणारे








 

@@AUTHORINFO_V1@@