
भूतान : भारताच्या लष्करी सर्व पथकाचे हेलिकॉप्टर भूतानमध्ये कोसळले. चिता या भारतीय लष्कराच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत २ पायलट शहीद झाले आहेत. खेंतोग्नमनी, योन्फ्युला, त्राशीगंगजवळच्या टेकडीवर हा बघत झाला. हा अपघात दुर्गमभागात झाला असल्याकारणाने मदतकार्यात अडथळे निर्माण झाल्याचे भारतीय लष्कराकडून मिळालेल्या माहितीत सांगितले.
