नगरवाचनालयासाठी साहाय्य करण्याचे आवाहन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Sep-2019
Total Views |


 
 

मुंबई : शहरातील नामवंत लोकमान्य सेवा संघ, पार्ले संस्थेच्या वतीने सांगली जिल्हा नगरवाचनालयाच्या पुनर्वसन निधीला साहाय्य करण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. सांगली जिल्ह्यातील नगरवाचनालयाच्या पुनर्वसनासाठी लोकमान्य सेवा संघाच्या वतीने पुढाकार घेण्यात आला असून अर्थसाहाय्य देण्यासाठी नागरिकांना पुढे येण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. इच्छुकांनी खालील ठिकाणी आपल्या देणग्या देण्याचे आवाहन संस्थेकडून करण्यात आले आहे.



Bank of India Sangli.

-C no 160010200000169.

Ifsc code BKID0001600.

Branch: High School Road Sangli

Sangli Jilha Nagarwachanalaya, Sangli

account no 20049940620

IFSC code M-HB 0000020

Bank of Maharashtra

City Post Branch Sangli

@@AUTHORINFO_V1@@