Live : ६६ वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Aug-2019
Total Views |


 

चित्रपट क्षेत्रात राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळणे, ही खूप अभिमानाची गोष्ट समजली जाते. हे पुरस्कार आज जाहीर करण्यात आले. यामध्ये उत्तराखंड राज्याला 'चित्रपटफ्रेंडली राज्या'चा पुरस्कार जाहीर करण्यात आला तर उर्वरित पुरस्कार-

 Live :

सर्वोत्कृष्ट शोध चित्रपट - अमोली (नॉन फिचर फिल्म श्रेणी)

सर्वोत्कृष्ट क्रीडा आधारित चित्रपट - स्विमिंग थ्रू द डार्कनेस (नॉन फिचर फिल्म श्रेणी)

सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका - बिंदू मालिनी (नाथिचार्मी)

सर्वोत्कृष्ट फिचर फिल्म - हेल्लारो (गुजराती)

सर्वोत्कृष्ट प्रोडक्शन डिझाईन - बांगलन (मल्ल्याळम)

सर्वोत्कृष्ट पोशाख दिग्दर्शक - इंद्राक्षी पटनाईक, गौरांग शाह, अर्चना राव (महंती, तेलगू)

 सर्वोत्कृष्ट बालकलाकार - श्रीनिवास पोकळे (नाळ)

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन पदार्पण - नाळ

सर्वोत्कृष्ट सहकलाकार - स्वानंद किरकिरे (चुंबक,  मराठी) तसेच सुरेख सिक्री (बधाई हो)

 सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - किर्थि सुरेश (महंती)
 सर्वोत्कृष्ट अभिनेता आयुषमान खुराना (बधाई हो)

                  विकी कौशल (उरी-द सर्जिकल स्ट्राईक)

 

सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शन - घुमर, ज्योती तोमर (पद्मावत)

सर्वोत्कृष्ट राजस्थानी चित्रपट - टर्टल

सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट - भोंगा

सर्वोत्कृष्ट तामिळ चित्रपट - बाराम

सर्वोत्कृष्ट बंगाली चित्रपट - एक जे छिले राजा

सर्वोत्कृष्ट तेलगु चित्रपट - महंती

सर्वोत्कृष्ट मल्याळम चित्रपट - सुदानी फ्रॉम नायजेरिया

सर्वोत्कृष्ट कन्नड चित्रपट - नाथिचार्मी

 सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट - अंधाधुन

सर्वोत्कृष्ट उर्दू चित्रपट - हमीद

सर्वोत्कृष्ट कला आणि सांस्कृतिक चित्रपट - बूनकार : The Last of The Varanasi Weavers

सर्वोत्कृष्ट पर्यावरण चित्रपट- The World's Most Famous Tiger

सर्वोत्कृष्ट मनोरंजक चित्रपट - बधाई हो

सामाजिक समस्यांवरील सर्वोत्कृष्ट चित्रपट- पॅडमॅन

सर्वोत्कृष्ट शैक्षणिक चित्रपट - सरला विरला

सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक - अरिजित सिंह (पद्मावत)

सर्वोत्कृष्ट संगीत - संजय लीला भन्साळी (पद्मावत)

सर्वोत्कृष्ट नॉन फिचर फिल्म-

'द सिक्रेट लाईफ ऑफ फ्रॉग्स' आणि 'द राईज'
@@AUTHORINFO_V1@@