७०० कोटी रुपयांचा आयकर वाचवण्यासाठी केलेले गैरव्यवहार उघडकीस

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Aug-2019
Total Views |


 

मुंबई: मुंबईच्या आयकर विभागाने २९ जुलै, २०१९ रोजी शोध आणि पकड मोहीम प्रामुख्याने ४० गृहबांधणी विकास समूहासाठी मुंबई आणि पुणे येथे राबवली. या धाडी दरम्यान आयकर विभागाने पैशासंबंधी फ्लॅट विक्रीच्या पावत्या पुरावा म्हणून जप्त केल्या. यामध्ये व्यावसायिक आणि रहिवासी क्षेत्र, बोगस असुरक्षित कर्ज, बोगस दीर्घकालीन भांडवल नफा आणि इतर विविध गैरव्यवहारांच्या जवळपास ७०० कोटी आयकर वाचवण्यासाठी असलेले प्रकल्प समाविष्ट आहेत.

लेखांमधील अफरातफर, ५२५ कोटी रुपयांच्या आय व्यवहारांबाबत शोध मोहीम राबवण्यात आली असून १०० कोटी रुपयांचे व्यावसायिक गृह प्रकल्पांच्या पावत्या ऑन मनीयावेळी जप्त करण्यात आल्या तसेच, १४ कोटी रुपयांचे दागदागिने जप्त करण्यात आले असून याबाबत चौकशी चालू आहे.

@@AUTHORINFO_V1@@