खासदार जुगल किशोर शर्मा यांचे जम्मूमध्ये जंगी स्वागत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Aug-2019
Total Views |

 

जम्मू : कलम ३७० व जम्मू-काश्मीर पुनर्रचना विधेयकाच्या मंजुरीनंतर जम्मूमधील भाजप कार्यकर्त्यांनी जम्मू विमानतळावर मोठ्या उत्साहात जुंगल किशोर शर्मा यांचे स्वागत केले. जुगल किशोर शर्मा हे जम्मूमधील भारतीय जनता पक्षाचे खासदार आहेत. विमानतळापासून भाजप कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात आली होती. त्यानंतर जम्मूमधील भाजप कार्यालयातील कार्यक्रमात बोलताना शर्मा यांनी कलम ३७० रद्द करून काश्मीर पुनर्रचना विधेयक मंजुरीच्या ऐतिहासिक निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकारचे आभार मानले.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@