
जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत असलेल्या 'बाटला हाऊस' या चित्रपटाचे नवीन पोस्टर आज प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. या पोस्टरमध्ये जॉन एका वॉकी टॉकीवर बोलताना दिसत आहे. एका गंभीर विषयावर बोलतानाचे भाव त्याच्या चेहऱ्यावर उमटलेले आहेत. किससे सच सुनन है आपको? असा प्रश्न प्रेक्षकांना विचारत जॉनने हे नवीन पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे.
"KISSE SACH SUNNA HAI AAPKO?"#KnowTheTruth #BatlaHouseOn15Aug@mrunal0801 @ravikishann @nikkhiladvani @writish @TSeries @EmmayEntertain @johnabrahament @bakemycakefilms pic.twitter.com/p7u6eGtQZ5
— John Abraham (@TheJohnAbraham) July 29, 2019
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat