जागतिक व्याघ्र दिनानिमित्त दिया मिर्झाचा हा प्रयत्न

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Jul-2019
Total Views |



दिया
मिर्झा ही एक प्रसिद्ध कलाकार नसून एक आदर्श व्यक्ती देखील आहे हे याचा अनुभव आपल्याला आत्तापर्यंत बऱ्याचदा आलाच आहे. आज जागतिक व्याघ्र दिनाचे औचित्य साधून तिने लहान मुलांच्या या विषयावरील छोट्या फिल्मची निर्मिती आणि दिग्दर्शन देखील केले.


ती असे म्हणते की गेले १५ वर्ष माणूस आणि पर्यावरणातील अन्य घटक यांचे परस्परावलंबन याविषयी लोकांमध्ये जाणीव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, आणि त्यासाठी जनजागृती व्हावी यासाठी बनवण्यात आलेला व्हिडीओ तिने शेअर केला आहे.



या सगळ्यानंतर प्रश्न एवढाच राहतो की एवढ्या लहान मुलांना जर ही गोष्ट काळात असेल तर मोठ्यांना ही गोष्ट कधी कळणार. त्यामुळेच 'सेव टायगर' हे अभियान सुरु करण्यामागे हाच उद्देश आहे की वन्यजीवांच्या रक्षणाविषयी देशात जागरूकता निर्माण व्हावी

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@