आयबॅकोचे नवी मुंबईत पहिले स्टोअर सुरु

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Jul-2019
Total Views |



आयबॅको
या लोकप्रिय आईस्क्रीम चेन ने मुले आणि युवकांना आवडऱ्या ब्रँड चे पहिले स्टोअर नवी मुंबईत सुरु केले. देशभरात १५० रिटेल स्टोअरच्या माध्यमातून उपस्थित असलेल्या हॅट्सन ऍग्रो प्रॉडक्ट लिमिटेडचे आयबॅको हे ब्रँड आहे. लक्ष्मी आयकॉन प्लॉट नं. ६९ आणि ७० मध्ये, सेक्टर - ४४ नेरूळ (पश्चिम), सीवूड्स, नवी मुंबई - ४००७०६, (जवळील लँड मार्क - युरो किड्स प्ले स्कूल) येथे सुरु केलेल्या आयबॅको स्टोअरमध्ये विविध रेंजमधील क्लासिक आणि समकालीन स्वादांची जगभरातील प्रसिद्ध स्थळांपासून प्रेरणा घेतलेली विस्तृत श्रृंखला उपलब्ध आहे.


सुमारे ५०० चौरस फूट जागेमध्ये पसरलेले हे स्टोअर उत्तम प्रकाश आणि व्यवस्थित आरेखित केलेल्या बैठकीसह, कुटुंबीय आणि मित्रांसोबत विविध प्रकारच्या आईस्क्रीमचा आस्वाद घेत चांगले क्षण घालविण्याचे एक उत्कृष्ट ठिकाण होईल अशी आशा आहे.


आयबॅको आईस्क्रीममध्ये ३६ फ्लेव्हर्स ऑफर करते ज्यांमध्ये बीन व्हॅनिला, बेल्जियन चोकोहोलिक, बटरस्कॉच इत्यादी सर्वांच्या आवडीचे आईस्क्रीम फ्लेवर्स आहेत आणि बदाम प्रॅलीन पॅराडाइजसारखे जगभरातील विदेशी फ्लेवर्सही आहेत, तसेच नवीन लॉन्च केलेले ऍप्रिकॉट लव्हेंडर आणि कॉटन कॅंडीलँड यांचाही समावेश आहे.


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@