
'मुन्ना भाई एमबीबीएस' मधील आपल्या सगळ्यांना सर्किट म्हणून माहित असलेल्या अर्शद वारसीचा आज जन्मदिवस आहे. जन्मदिनानिमित्त बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी त्याला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. रितेश देशमुखने तर त्याला पंचलाईन स्पेशालिस्टची पदवी दिली आहे. तसेच इलियाना डिक्रुझ, पुलकित सम्राट आणि अशा अनेक कलाकारांनी त्याला जन्मदिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
Be it Acting, Dancing or Comedy no one has a better rhythm than this man. Incredibly secure personality makes him a terrific actor. Wishing my dear friend & a punch line specialist (more in real life than reel one) a very happy Birthday-love you Warsi @ArshadWarsi pic.twitter.com/9HiT1mCUNJ
— Riteish Deshmukh (@Riteishd) April 19, 2019
मग बरेच वर्ष या क्षेत्रात काम केल्यावर हळूहळू त्याला चांगल्या चित्रपटांच्या संधी मिळाल्या, मग आला मुन्ना भाई एमबीबीएस. या चित्रपटामुळे त्याला प्रचंड प्रसिद्धी मिळाली त्यानंतर त्याने कधी वळून पाहिले नाही. मुन्ना भाईमधील त्याच्या उत्कृष्ठ अभिनयासाठी त्याला फिल्मफेअर अवॊर्ड देखील मिळाला.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat