
Doordarshan would not hv imagined this in their wildest dreams !! 😂 pic.twitter.com/epJ86aVssE
— (•ิ_•ิ) Silk (@Ya5Ne) March 4, 2019
सोशल मीडियावर अवघ्या काही तासांमध्येच १ लाख ७८ हजार लोकांनी हा व्हिडिओ पाहिला. ५ हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओवर कमेंट केल्या. “दूरदर्शनच्या सुप्रसिद्ध संगीताच्या धूनवर अशाप्रकारे ब्रेक डान्सही करता येऊ शकतो. अशी दूरदर्शनने कधी कल्पनाही केली नसेल.” अशी प्रतिक्रिया अनेकांनी या व्हिडिओबाबत दिली आहे. दूरदर्शनच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटने वैशाखच्या ब्रेक डान्सची दखल घेत, हा टिकटॉक व्हिडिओ लाईक केला आहे. या व्हिडिओमुळे वैशाख नायर हा तरुण स्टार झाला असून सोशल मीडियावरून अनेकजण त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat