Get ready for the biggest dance battle #StreetDancer3D pic.twitter.com/s2ppOEqkJy
— VarunDhawan (@Varun_dvn) February 5, 2019
एका रिअॅलिटी शोमध्ये रेमो डिसूझाने ‘स्ट्रीट डान्सर’ या सिनेमाची घोषणा केली होती. अभिनेता वरुण धवन या सिनेमात एका पंजाबी तरुणाची भूमिका साकारत आहे. तर अभिनेत्री श्रद्धा कपूर ही एका पाकिस्तानी डान्सरची भूमिका साकारत आहे. भूमिकेसाठी अभिनेत्री श्रद्धा कपूर खूप मेहनत घेत आहे. प्रशांत शिंदे आणि तानियाकडून श्रद्धा ५ वेगवेगळे नृत्यप्रकार शिकत आहे. यावर्षी ८ नोव्हेंबर रोजी ‘स्ट्रीट डान्सर’ हा सिनेमा थ्रीडी स्वरुपात प्रदर्शित होणार आहे.
Biggest dance battle #streetdancer3d @ShraddhaKapoor pic.twitter.com/bDF7ykH7MB
— VarunDhawan (@Varun_dvn) February 5, 2019
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/