का झाला एन्काउंटर? पोलिसांची पत्रकार परिषद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Dec-2019
Total Views |

po0lice_1  H x



हैदराबाद : आरोपींनी पोलिसांवर हल्ला करत बंदूक खेचून घेतली आणि फायरिंग करण्यास सुरुवात केल्याने स्वसंरक्षणासाठी गोळीबार करत त्यांना ठार करण्यात आल्याची माहिती सायबराबादचे पोलीस आयुक्त व्ही. सी. सज्जनार यांनी दिली पत्रकार परिषदेत दिली आहे. आरोपींनी केलेल्या हल्ल्यात दोन पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. तसंच आरोपींचे मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांकडे सोपवणार असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं.


हैदराबाद हत्याकांड प्रकरणातील चारही आरोपींचं एन्काऊंटर झालं. यानंतर जगभरात उत्साह साजरा करण्यात आला. या एन्काऊंटरवर पीडित तरूणीच्या कुटुंबियांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. पीडित तरूणीच्या वडिलांनी हैदराबाद पोलिसांचे आभार मानले आहेत.

@@AUTHORINFO_V1@@