देशभर सूर्यग्रहण ; लहानांपासून मोठ्यापर्यंत अनुभवले सूर्यग्रहण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Dec-2019
Total Views |


asf_1  H x W: 0

 

 

मुंबई : वर्ष २०१० - २०१९ या दशकातील शेवटचे सूर्य ग्रहण गुरुवारी सकाळी ८:०४ वाजता सुरु झाले.

 

sf_1  H x W: 0  
 

हे मुंबई, बंगळुरू, दिल्ली, चेन्नई, म्हैसूर, कन्याकुमारी सह देशाच्या अनेक शहरात पाहण्यात आले.

 

sfs_1  H x W: 0 
 

जास्तीत-जास्त ठिकाणी खंडग्रास आणि दक्षिण भारताच्या काही भागांमध्ये कंकणाकृती सूर्य ग्रहण दिसले.

 

sfss_1  H x W:  
 

भारतामध्ये ग्रहणाचा कालावधी २.५२ तासांचा होता. सकाळी ९:३० वाजता मध्य काळ आणि सकाळी १०:५६ वाजता ग्रहण संपले.

@@AUTHORINFO_V1@@